मिरा-भाईंदरचे भाजप आमदार मराठी माणसाचा इतका द्वेष का करतात? — सिद्धेश प्रकाश राणे यांचा सवाल - जेव्हा मराठी माणसाला कुठे संधी मिळते, त्याचं भलं होणार असतं, तेव्हा भाजप आमदार तिथे खोडा घालतात. आणि जेव्हा मराठी जनतेवर अन्याय होतो, तेव्हा मात्र ते मौन बाळगतात! आमदार साहेब मराठी माणसाचा इतका द्वेष का करता?”
काँग्रेस, भाजप

मिरा-भाईंदरचे भाजप आमदार मराठी माणसाचा इतका द्वेष का करतात? — सिद्धेश प्रकाश राणे यांचा सवाल

, ,