मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) यांची मराठी भाषा विभागाचे नवनियुक्त सचिव किरण कुलकर्णी यांच्याशी भेट, मराठीच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या मुंबई : मराठी भाषेच्या संवर्धन आणि सशक्तीकरणासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या मराठी एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने अलीकडेच मराठी भाषा विभागाचे नव्याने नियुक्त झालेले सचिव श्री. किरण कुलकर्णी यांची औपचारिक भेट घेऊन विविध महत्त्वाच्या मुद्यांवर विस्तृत चर्चा केली. मराठी भाषा आणि तिच्या अस्तित्वाच्या दृष्टीने ही भेट अत्यंत निर्णायक ठरली.
मराठी भाषा

मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य) यांची मराठी भाषा विभागाचे नवनियुक्त सचिव किरण कुलकर्णी यांच्याशी भेट, मराठीच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या