USAID फंडिंग प्रकरण: अर्थ मंत्रालयाच्या अहवालातील महत्त्वाचे खुलासे अमेरिकन युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID) च्या भारतातील निवडणूक संदर्भातील फंडिंगवरून वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या अर्थ मंत्रालयाने एक अहवाल जाहीर करत स्पष्टता दिली आहे.
राजकारण

USAID फंडिंग प्रकरण: अर्थ मंत्रालयाच्या अहवालातील महत्त्वाचे खुलासे

,