UPI युजर्ससाठी मोठी खुशखबर! ट्रान्झॅक्शन फेल झालं तरी ‘नो टेन्शन’ जर तुम्ही UPI वापरून ऑनलाइन पेमेंट करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे UPI पेमेंट फेल होते आणि खात्यातून पैसे कट झाल्याचे दिसते, पण ते परत मिळण्यासाठी वेळ लागतो. मात्र आता याबाबत मोठा दिलासा मिळाला आहे.
राजकारण

UPI युजर्ससाठी मोठी खुशखबर! ट्रान्झॅक्शन फेल झालं तरी ‘नो टेन्शन’