गूगल मॅप्स वापरण्याची अनोखी ट्रिक: इंटरनेट न वापरता लोकेशन सेव्ह करा गूगल मॅप्स जगभरातील सर्वाधिक वापरले जाणारे अ‍ॅप्सपैकी एक आहे, आणि यामध्ये युजर्ससाठी अनेक उपयोगी सुविधांची भर आहे. परंतु, गूगल मॅप्स वापरण्यासाठी इंटरनेट आवश्यक असते. तरीही, गूगल मॅप्सचे एक खास फिचर आहे ज्याचा वापर करून तुम्ही इंटरनेटशिवायही गूगल मॅप्सचा उपयोग करू शकता. विशेषत: ग्रामीण भागात किंवा अशा ठिकाणी जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी असू शकत नाही, तिथे हा फिचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
राजकारण

गूगल मॅप्स वापरण्याची अनोखी ट्रिक: इंटरनेट न वापरता लोकेशन सेव्ह करा