खुलताबादचं नाव रत्नपूर करा– शिवसेनेची मागणी, AIMIM कडून तीव्र प्रतिक्रीया राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी अलीकडेच औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात एक नवा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी खुलताबाद या ठिकाणाचं नाव बदलून ‘रत्नपूर’ असं ठेवण्याची मागणी केली. त्यांच्या मते, औरंगजेबाच्या काळात अनेक ठिकाणांची नावं बदलण्यात आली होती आणि तीच चूक आता सुधारली पाहिजे.
राजकारण

खुलताबादचं नाव रत्नपूर करा– शिवसेनेची मागणी, AIMIM कडून तीव्र प्रतिक्रीया

,