मोदी सरकारच्या शिक्षण धोरणावर सोनिया गांधींची टीका: '3 सी' एजेंडा राबवल्याचा आरोप काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 वर जोरदार टीका करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सरकारवर शिक्षणाच्या क्षेत्रात केंद्रीकरण, व्यावसायिकरण आणि सांप्रदायिकीकरण म्हणजेच '3 सी' एजेंडा राबवण्याचा आरोप केला आहे.
राजकारण

मोदी सरकारच्या शिक्षण धोरणावर सोनिया गांधींची टीका: ‘3 सी’ एजेंडा राबवल्याचा आरोप

,