अजित पवार-शरद पवार पुन्हा एकत्र येणार? सुनील तटकरे यांनी दिलं स्पष्ट उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर पक्षाचे दोन गट पडले आहेत. या घडामोडीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी स्वतंत्रपणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या. त्यामुळे दोन्ही नेते सध्या वेगवेगळ्या राजकीय वाटांवर आहेत. मात्र, तरीही या दोन गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राजकारण

अजित पवार-शरद पवार पुन्हा एकत्र येणार? सुनील तटकरे यांनी दिलं स्पष्ट उत्तर

, ,