सिंधू जल कराराला स्थगिती : पाकिस्तानला गंभीर जलसंकटाचा सामना? भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये मोठा टप्पा ठरलेला 'सिंधू जल करार' आता ऐतिहासिक वळणावर पोहोचला आहे. अलीकडेच जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर भूमिका घेतली आणि या कराराला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे केवळ राजकारण नव्हे तर जलस्रोत आणि शेतीसारख्या मुलभूत गरजांवरही मोठा परिणाम होणार आहे.
राजकारण

सिंधू जल कराराला स्थगिती : पाकिस्तानला गंभीर जलसंकटाचा सामना?

,