कोकणात उद्धव ठाकरेंना नवा आधार, काँग्रेसच्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश गेल्या काही काळात सतत पक्षातून होणाऱ्या बंडखोरीमुळे अडचणीत आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला कोकणातून दिलासा मिळाला आहे. राज्यभरातील विविध नेते आणि कार्यकर्ते एकामागोमाग एक पक्ष सोडत असताना, आता काँग्रेसचा एक प्रमुख नेता सहदेव बेटकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून पक्षासाठी नवा उत्साह निर्माण केला आहे.
राजकारण

कोकणात उद्धव ठाकरेंना नवा आधार, काँग्रेसच्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

,