भटक्या कुत्र्याचा हल्ला; संभाजी भिडेंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर एका भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. सांगलीमधील माळी गल्ली परिसरात रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना भिडेंना एका भटक्या कुत्र्याने पायाला चावा घेतला. या हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
राजकारण

भटक्या कुत्र्याचा हल्ला; संभाजी भिडेंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल

,