अमित शाह यांची रायगड भेट, पण संभाजीराजेंचा गैरहजेरीचा विषय गाजतोय! नेमकी नाराजी कशामुळे? देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 12 एप्रिल रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या 345 व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन केले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. मात्र या सर्वांच्या उपस्थितीत एक गोष्ट लक्षवेधी ठरली – ती म्हणजे छत्रपती शिवरायांचे वंशज संभाजीराजे भोसले यांची अनुपस्थिती.
राजकारण

अमित शाह यांची रायगड भेट, पण संभाजीराजेंचा गैरहजेरीचा विषय गाजतोय! नेमकी नाराजी कशामुळे?

,