रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या वादावर संभाजीराजेंची स्पष्ट भूमिका; स्मारक संवर्धनाची मागणीही पुढे छत्रपती संभाजीराजे यांनी आज मुंबईत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या भेटीबाबत त्यांनी स्पष्ट सांगितले की, कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कामासाठी ही भेट होती. त्यांनी सांगितले की, महसूल विभागाकडून ३० एकर जमीन मिळणार असून, यामुळे कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्याचा मार्ग मोकळा होईल. यासाठी त्यांनी बावनकुळे यांचे आभार मानले.
राजकारण

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या वादावर संभाजीराजेंची स्पष्ट भूमिका; स्मारक संवर्धनाची मागणीही पुढे

,