RSS कार्यालयावरून निर्माण झालेला वाद : संदीप जोशींचा सपकाळांवर घणाघात नागपूरमध्ये अलीकडील हिंसाचाराची धग अजूनही शमलेली नाही. औरंगजेबाच्या कबरप्रकरणानंतर निर्माण झालेल्या तणावातून आता राजकीय संघर्षही चांगलाच पेटला आहे. विशेष म्हणजे हा वाद आता केवळ जातीप्रश्न किंवा प्रतिनिधीत्वापुरता मर्यादित राहिला नसून, थेट वैयक्तिक आरोपांपर्यंत पोहोचला आहे. यामध्ये भाजपचे नेते संदीप जोशी यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार टीका करत थेट आव्हान दिले आहे.
राजकारण

RSS कार्यालयावरून निर्माण झालेला वाद : संदीप जोशींचा सपकाळांवर घणाघात