संदीप क्षीरसागरांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल : "वाल्मिक कराड माझा माणूस, मग कारवाई का नाही?" शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर तीव्र टीका केली आहे. "वाल्मिक कराड हा माझा माणूस आहे", असे धनंजय मुंडे आधीच म्हणाले होते, असा दावा करत क्षीरसागर यांनी विचारले, "निकटवर्तीय असल्याने गुन्हे करण्याची मोकळीक देता का?"
राजकारण

संदीप क्षीरसागरांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल : “वाल्मिक कराड माझा माणूस, मग कारवाई का नाही?”

, ,