शिंदे गटात खैरेंना जागा नाही, संदीपान भुमरे यांचा स्पष्ट इशारा; मराठवाड्याचं राजकारण तापलं राज्यातील निवडणुकांनंतर राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांत हालचाली सुरू आहेत. शिवसेनेतील अंतर्गत हालचालींमुळे ठाकरे गटातील काही नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेला जोर मिळालाय.
राजकारण

शिंदे गटात खैरेंना जागा नाही, संदीपान भुमरे यांचा स्पष्ट इशारा; मराठवाड्याचं राजकारण तापलं

, , ,