राज ठाकरे म्हणाले, “मला व्हिलन दाखवून जर मराठी सिनेमा मोठा होणार असेल, तर चालेल…” – संतोष जुवेकरनं सांगितलं ‘झेंडा’मागचं सत्य मराठी चित्रपटसृष्टीत ‘झेंडा’ (2010) हा चित्रपट अत्यंत वादग्रस्त ठरला होता. दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांचा हा पहिलाच चित्रपट, आणि त्याच्या स्क्रिप्टमुळेच राज्यभरात खळबळ उडाली. या चित्रपटात काल्पनिक कथानक असूनही त्याचे संदर्भ महाराष्ट्रातील त्या काळच्या राजकीय घडामोडींशी जोडले गेले. विशेषतः काही पात्रं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या राज ठाकरे यांच्याशी जोडली गेली, आणि त्यामुळे सिनेमाला मनसेकडून जोरदार विरोध झाला.
राजकारण

राज ठाकरे म्हणाले, “मला व्हिलन दाखवून जर मराठी सिनेमा मोठा होणार असेल, तर चालेल…” – संतोष जुवेकरनं सांगितलं ‘झेंडा’मागचं सत्य

, , , ,