भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी – पोलिसांत तक्रार दाखल भाजपच्या आक्रमक नेत्या आणि चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी त्या आज दुपारी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत.
राजकारण

भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी – पोलिसांत तक्रार दाखल