संजय राऊत यांचा शंभुराज देसाई आणि शिंदे गटावर तीव्र शब्दांत हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गट आणि शंभुराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आनंद दिघे यांच्या काळात संजय राऊत शिवसेनेत नव्हते, असे वक्तव्य शंभुराज देसाई यांनी केले होते. यावर प्रत्युत्तर देताना राऊतांनी शंभुराज देसाई यांच्यावर जोरदार शब्दबाण सोडले.
राजकारण

संजय राऊत यांचा शंभुराज देसाई आणि शिंदे गटावर तीव्र शब्दांत हल्लाबोल

,