वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण : आरोपींना अटक, मुख्यमंत्री फडणवीस यांचं मोठं विधान वैष्णवी हगवणे या तरुणीने आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात हगवणे कुटुंबातील काही सदस्यांविरुद्ध पोलिसांनी कडक पावले उचलली असून, यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
राजकारण

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण : आरोपींना अटक, मुख्यमंत्री फडणवीस यांचं मोठं विधान

,