‘ऑपरेशन टायगर’मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की वैभव नाईक? ठाकरेंचा डॅमेज कंट्रोल मोड महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एकनाथ शिंदे यांच्या "ऑपरेशन टायगर"ची चर्चा रंगली आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संघर्ष तीव्र होत असताना कोकणातील ठाकरे गटाच्या दोन मोठ्या नेत्यांना शिंदे गटाने ऑफर दिल्याचे बोलले जात आहे.
राजकारण

‘ऑपरेशन टायगर’मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की वैभव नाईक? ठाकरेंचा डॅमेज कंट्रोल मोड

, ,