वाल्मीक कराडला तुरुंगात VIP ट्रीटमेंट? विरोधकांचा आरोप बीडच्या कारागृहात आरोपी वाल्मीक कराडला विशेष वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रशासनावर टीका करत ही बाब उघड केली आहे.
राजकारण

वाल्मीक कराडला तुरुंगात VIP ट्रीटमेंट? विरोधकांचा आरोप

,