लक्ष्मण हाकेंचा सुप्रिया सुळे आणि शरद पवारांवर घणाघात – हत्या आणि राजकारणाचा आरोप बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबीयांना सांत्वन करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या घटनेनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकें यांनी तीव्र टीका केली आणि सुप्रिया सुळे यांना "बेगडी शरद पवारांची बेगडी लेक" म्हणून हिणवले.
राजकारण

लक्ष्मण हाकेंचा सुप्रिया सुळे आणि शरद पवारांवर घणाघात – हत्या आणि राजकारणाचा आरोप

,