वेळ संघर्षाचा…सुप्रिया सुळे यांची रोहिणी खडसे यांच्याबद्दलची भावनिक पोस्ट पुण्यात रेव्ह पार्टी करताना आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांची पत्नी रोहिणी खडसे यांनी वकीलांचा कोट चढवून न्यायालयीन लढाई सुरु केली आहे. रोहिणी खडसे यांनी आपल्या पतीला अडकवले असल्याचा आरोप केला आहे. रोहिणी खडसे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहिणी खडसे यांच्याबाबत एक भावनिक पोस्ट केली आहे.
राजकारण

वेळ संघर्षाचा…सुप्रिया सुळे यांची रोहिणी खडसे यांच्याबद्दलची भावनिक पोस्ट

, , ,