दिल्लीत चौथ्यांदा महिला मुख्यमंत्री : रेखा गुप्ता आज घेणार शपथ दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्रिपदी रेखा गुप्ता यांची निवड करण्यात आली असून, त्या आज शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा रामलीला मैदानात दुपारी पार पडणार आहे. रेखा गुप्ता या देशाच्या १८ व्या महिला मुख्यमंत्री ठरणार असून, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असतील.
राजकारण

दिल्लीत चौथ्यांदा महिला मुख्यमंत्री : रेखा गुप्ता आज घेणार शपथ

, ,