शरद पवारांना मोठा झटका; माजी आमदार राहुल मोते यांनी अजित पवार गटात प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का देणारी घटना घडली आहे. धाराशिव जिल्ह्यातील परांडा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोते यांनी आता अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. ५ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृत पक्षप्रवेश केला.
धाराशिव

शरद पवारांना मोठा झटका; माजी आमदार राहुल मोते यांनी अजित पवार गटात प्रवेश केला

, ,