शिंदेंच्या 'कामाचं बोला' प्रतिक्रियेला मनसेचा जोरदार प्रतिउत्तर; राजू पाटलांनी विचारले कामाचे प्रश्न राजकारणातील कुरघोडी आणि आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला काही थांबत नाही. नुकताच याचा एक जिवंत अनुभव महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळाला. मनसे आणि ठाकरे गटाच्या संभाव्य युतीविषयी विचारलेल्या एका साध्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच चिडले आणि पत्रकाराला "कामाचं बोला" असं सुनावलं. शिंदेंच्या या संतप्त प्रतिसादानंतर मनसे नेते राजू पाटील यांनी थेट कामांच्या प्रश्नांची यादीच शिंदेंसमोर ठेवली आहे.
राजकारण

शिंदेंच्या ‘कामाचं बोला’ प्रतिक्रियेला मनसेचा जोरदार प्रतिउत्तर; राजू पाटलांनी विचारले कामाचे प्रश्न

,