ठाण्यात राजकारण तापलं! राजन विचारे यांचं नरेश म्हस्के यांना खरमरीत पत्र – "बच्चा" विरुद्ध "आजोबा" वादात नवा ट्विस्ट ठाण्याचे माजी खासदार आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते राजन विचारे यांनी ठाण्याचे सध्याचे खासदार नरेश म्हस्के यांना एक खरमरीत पत्र लिहिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीनंतर आता राजकीय वाद अधिक तीव्र झाल्याचं दिसतंय.
ठाणे

ठाण्यात राजकारण तापलं! राजन विचारे यांचं नरेश म्हस्के यांना खरमरीत पत्र – “बच्चा” विरुद्ध “आजोबा” वादात नवा ट्विस्ट

, ,