पुणे जिल्ह्यातील धक्कादायक अघोरी घटना: बाभळीच्या झाडावर माजी सरपंचांचे फोटो खिळले, लिंबं, हळदी–कुंकू, बाहुला—ग्रामीण भयभीत पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील हिरपोडी गावात अंधश्रद्धेच्या भयावह अघोरी प्रकाराची खळबळजनक घटना समोर आली आहे. गावातील एका राईस मिलच्या मागे असलेल्या शेतातील बाभळीच्या झाडावर माजी सरपंच विठ्ठल कोडीतकर व इतर दोन गावकऱ्यांचे फोटो लावून, त्यावर लिंब, बिब्बे, खिळे, काळी बाहुली, तेलाच्या बाटल्या आणि हळद-कुंकू यासारख्या वस्तू ठेवण्यात आल्याचे आढळून आले.
राजकारण

पुणे जिल्ह्यातील धक्कादायक अघोरी घटना: बाभळीच्या झाडावर माजी सरपंचांचे फोटो खिळले, लिंबं, हळदी–कुंकू, बाहुला—ग्रामीण भयभीत

,