पुण्यात पुन्हा गुंडगिरीचा धुमाकूळ – केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यास मारहाण पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, गजा मारणे टोळीचा प्रभाव पुन्हा एकदा दिसून आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया व्यवस्थापकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राजकारण

पुण्यात पुन्हा गुंडगिरीचा धुमाकूळ – केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यास मारहाण