"कोल्हापूरची बदनामी झाली...", सतेज पाटील यांनी सांगितली 'महाविकास आघाडी'च्या पराभवाची कारणं... कोल्हापूर: २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव का झाला, यावर काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सतेज (बंटी) पाटील यांनी स्पष्ट मत मांडलं आहे. त्यांनी म्हटलं, "लोकसभा निवडणुकीतील यशामुळे आम्ही अतिआत्मविश्वासात गेलो होतो. मतदार आपोआप साथ देतील असं गृहीत धरलं, आणि हीच आमची चूक ठरली."
राजकारण

“कोल्हापूरची बदनामी झाली…”, सतेज पाटील यांनी सांगितली ‘महाविकास आघाडी’च्या पराभवाची कारणं…

, ,