"महाराष्ट्र कुठे जातोय?" – आदित्य ठाकरे यांचा सरकारवर निशाणा नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाचं ‘निर्धार शिबिर’ भरले असून, या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी सध्याच्या सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले, "शहरांतील समस्या म्हणजे रस्त्यांची दुरवस्था, पाणीटंचाई, कचऱ्याचं व्यवस्थापन – यावर बोलताना असं वाटलं की, प्रत्येक विभागात असं शिबिर व्हायला हवं, जेणेकरून दिशा आणि योजना ठरवता येतील."
राजकारण

“महाराष्ट्र कुठे जातोय?” – आदित्य ठाकरे यांचा सरकारवर निशाणा

,