वाल्मिक कराड मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट; महादेव गित्तेचा गौप्यस्फोट बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर हत्या करण्यात आल्याने संपूर्ण राज्यभरात वातावरण तापले होते. या प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले सध्या बीडच्या कारागृहात आहेत. मात्र त्यांना तुरुंगात मारहाण झाल्याची बातमी समोर येताच प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे.
राजकारण

वाल्मिक कराड मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट; महादेव गित्तेचा गौप्यस्फोट

,