घाटकोपरमध्ये मराठी कुटुंबाचा अपमान; मांसाहारावरून वाद, मनसेचा तीव्र आक्रोश मुंबईतील घाटकोपर परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीत मराठी कुटुंबाला केवळ मांसाहार करत असल्याच्या कारणावरून अपमानास्पद वागणूक मिळाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यापूर्वी ठाणे आणि कल्याणसारख्या ठिकाणीही मराठी माणसांबाबत भेदभावाचे प्रकार घडले होते. घाटकोपरच्या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबईत मराठी-अमराठी वादाला उधाण आलं आहे.
राजकारण

घाटकोपरमध्ये मराठी कुटुंबाचा अपमान; मांसाहारावरून वाद, मनसेचा तीव्र आक्रोश

,