पंतप्रधान मोदींनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत व्यक्त केले समाधान नवी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले. मराठी भाषेतील भक्ती, शक्ती आणि युक्ती यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. या वेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
राजकारण

पंतप्रधान मोदींनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत व्यक्त केले समाधान

,