विलेपार्ले जैन मंदिर प्रकरण : न्यायालयीन स्थगिती झुगारून महापालिकेची कारवाई, संतप्त जैन समाजाचा निषेध मुंबईतील विलेपार्ले पूर्व भागात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जैन समाजाला अस्वस्थ केलं आहे. दिगंबर जैन मंदिरावर मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाचे कारण देत तोडक कारवाई केली. विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाकडून या कारवाईवर स्थगिती आदेश मिळाल्याचे स्पष्ट असतानाही ही कारवाई करण्यात आली, ज्यामुळे संतप्त जैन बांधवांनी अहिंसक आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
राजकारण

विलेपार्ले जैन मंदिर प्रकरण : न्यायालयीन स्थगिती झुगारून महापालिकेची कारवाई, संतप्त जैन समाजाचा निषेध

,