"बहुमताचा माज नको! - शिवसेना आमदाराचे भाजप मंत्र्याला थेट सुनावणं" राजकारणात बहुमत मिळालं की काही नेते उर्मट होतात, असंच सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. भाजपचे मंत्री आणि आमदार अतुल सावे यांनी नुकतंच वक्तव्य केलं होतं की, “आमच्याकडे 237 आमदार आहेत. ज्यांना युतीत राहायचं नसेल, त्यांनी बाहेर पडावं.” त्यांच्या या विधानावर शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
राजकारण

“बहुमताचा माज नको! – शिवसेना आमदाराचे भाजप मंत्र्याला थेट सुनावणं”

, ,