संतोष देशमुख हत्या प्रकरण: सोशल मीडियावर संतापाची लाट, राजकीय हालचालींना वेग बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे तीन महिने उलटून गेले, तरी अद्याप एक आरोपी फरार आहे. या हत्येचे भीषण फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिक आणि राजकीय नेत्यांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे बीडमध्ये ४ मार्च रोजी बंद पुकारण्यात आला आहे.
राजकारण

संतोष देशमुख हत्या प्रकरण: सोशल मीडियावर संतापाची लाट, राजकीय हालचालींना वेग

,