प्रकाश महाजन यांचा पृथ्वीराज चव्हाणांवर हल्लाबोल: "ते थिंक टँक नाही, सेप्टिक टँक आहेत!" ००८ च्या मालेगाव स्फोट खटल्यातील सातही आरोपी निर्दोष ठरल्याच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवेदन दिलं होतं की, "या आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष घोषित करण्यात आलं आहे, त्यांना निर्दोष समजणं योग्य नाही." त्यांनी "भगवा दहशतवाद" हा शब्द टाळत, "सनातनी दहशतवाद" असा उल्लेख करण्याची शिफारस केली होती.
राजकारण

प्रकाश महाजन यांचा पृथ्वीराज चव्हाणांवर हल्लाबोल: “ते थिंक टँक नाही, सेप्टिक टँक आहेत!”

, , ,