नूर खान एअरबेसवर भारतीय हल्ला: पाकिस्तानच्या अणुशक्तीला धोका? 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आणि यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव शिगेला पोहोचला. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत 7 मे रोजी पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर भारताने आणखी एक मोठा पाऊल उचलले – 10 मे रोजी पाकिस्तानच्या नूर खान एअरबेसवर थेट हवाई हल्ला केला.
राजकारण

नूर खान एअरबेसवर भारतीय हल्ला: पाकिस्तानच्या अणुशक्तीला धोका?

,