भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा पाकिस्तानमधून जीवघेणी धमकी, पोलिस तपास सुरु सध्या भारत-पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असताना भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. पाकिस्तानमधून आलेल्या या गंभीर धमक्यांमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
राजकारण

भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा पाकिस्तानमधून जीवघेणी धमकी, पोलिस तपास सुरु

,