शिवसेना फूट प्रकरण: दीपक केसरकर यांचा मोठा दावा शिवसेना फूटीनंतरच्या घडामोडींवर माजी मंत्री दीपक केसरकर यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यानुसार, पक्षात मतभेद झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. मात्र, शिंदे यांनी ती नाकारत पुन्हा युती करण्याची मागणी केली. ठाकरे यांनी हा प्रस्ताव नाकारल्यानेच पुढील घडामोडी घडल्या, असा दावा केसरकर यांनी केला आहे.
राजकारण

शिवसेना फूट प्रकरण: दीपक केसरकर यांचा मोठा दावा

,