मुंबईतून उद्धव ठाकरे यांना धक्का – तेजस्वी घोसाळकर यांनी पक्ष सोडला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मुंबईतून पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. या वेळी हा धक्का कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याकडून नव्हे, तर ठाकरे कुटुंबाशी वैयक्तिक नाते असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांच्या रूपात आला आहे. त्यांनी पक्षाच्या महिला विभागप्रमुखपदाचा राजीनामा दिला असून, त्यामुळे उत्तर मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
राजकारण

मुंबईतून उद्धव ठाकरे यांना धक्का – तेजस्वी घोसाळकर यांनी पक्ष सोडला

,