राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते एका व्यासपीठावर – तुकाराम धुवाळी यांच्या श्रद्धांजली सभेचे निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभाजन झाल्यानंतर पहिल्यांदाच या पक्षाचे प्रमुख नेते एका मंचावर एकत्र येणार आहेत. शरद पवार यांच्या स्वीय सहाय्यक तुकाराम धुवाळी यांच्या श्रद्धांजली सभेच्या निमित्ताने हा ऐतिहासिक क्षण घडणार आहे.
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते एका व्यासपीठावर – तुकाराम धुवाळी यांच्या श्रद्धांजली सभेचे निमित्त

, ,