डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीचा प्रभाव – हमासने घेतला इस्रायलसंदर्भात महत्त्वाचा निर्णय वॉशिंग्टन/गाझा: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये परतताच आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठे बदल होत आहेत. हमासविरोधात कठोर भूमिका घेत त्यांनी सर्व इस्रायली बंधकांची तातडीने सुटका करण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
राजकारण

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीचा प्रभाव – हमासने घेतला इस्रायलसंदर्भात महत्त्वाचा निर्णय