तहव्वूर राणा भारतात, पण डेविड हेडली कधीच मिळणार नाही; कारण अमेरिका त्याला ‘गुप्त धन’ मानते! 26/11 च्या हल्ल्यानंतर तब्बल 16 वर्षांनी तहव्वूर हुसैन राणा भारताच्या ताब्यात आला आहे. हे भारतासाठी निश्चितच एक मोठं राजनैतिक यश मानलं जात आहे. अमेरिकेतून विशेष विमानाने एनआयए आणि अन्य तपास यंत्रणांनी त्याला भारतात आणलं. पण, या सर्व घडामोडींमध्ये एक मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे – डेविड हेडलीचं काय?
राजकारण

तहव्वूर राणा भारतात, पण डेविड हेडली कधीच मिळणार नाही; कारण अमेरिका त्याला ‘गुप्त धन’ मानते!

,