शिवसेनेत इन-आउटचा नवा फेरा: जितेंद्र जनावळेंचा ठाकरे गटाला धक्का! मुंबई : शिवसेनेचे विलेपार्ल्याचे उपविभागप्रमुख जितेंद्र जनावळे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पदाचा राजीनामा दिला असून 20 फेब्रुवारीला अधिकृतरित्या शिंदे गटाचे धनुष्यबाण हाती घेणार आहेत.
राजकारण

शिवसेनेत इन-आउटचा नवा फेरा: जितेंद्र जनावळेंचा ठाकरे गटाला धक्का!