संजय राऊतांवर चित्रा वाघ यांचा घणाघात – ‘स्वयंघोषित विश्वगुरू आणि रडत राऊत’ असा टोला भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. संजय राऊत यांचा उल्लेख त्यांनी ‘उबाठाचा पोपट’ आणि ‘रडत राऊत’ असा करत त्यांच्यावर निशाणा साधला.
राजकारण

संजय राऊतांवर चित्रा वाघ यांचा घणाघात – ‘स्वयंघोषित विश्वगुरू आणि रडत राऊत’ असा टोला

,