शाळांमध्ये हिंदी सक्तीवरून वाद : गुणरत्न सदावर्ते यांचा राज ठाकरे यांना थेट इशारा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून नुकताच तयार झालेल्या ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’नुसार, तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्यात आली आहे. या निर्णयावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले असून, त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. मात्र, त्यांच्या या भूमिकेवर ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कडाडून प्रतिउत्तर दिलं आहे.
राजकारण

शाळांमध्ये हिंदी सक्तीवरून वाद : गुणरत्न सदावर्ते यांचा राज ठाकरे यांना थेट इशारा

,