पेहेलगाम हल्ल्यानंतर भारताचे कठोर पावले; पाकिस्तानमध्ये खळबळ, संरक्षण मंत्र्यांची प्रतिक्रिया पेयलगाममध्ये अलीकडेच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कडक भूमिका घेतली असून, पाकिस्तानविरोधात निर्णायक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला असून, पाकिस्तानमध्ये चिंता आणि घबराट निर्माण झाली आहे.
राजकारण

पेहेलगाम हल्ल्यानंतर भारताचे कठोर पावले; पाकिस्तानमध्ये खळबळ, संरक्षण मंत्र्यांची प्रतिक्रिया